आकारिक मूल्यमापन चाचणी क्र. १
विषय:- भाषा. गुण:-१५
इयत्ता:-१ली दिनांक:- / /२०१७
विद्यार्थ्याचे नाव:-________________________ हजेरी क्रमांक:-___
शाळेचे नाव:- जि. प. प्राथमिक शाळा चौगुले हजारे दुधाळ मळा, अ. धुळगाव.
प्र.१ जोड्या लावा.
अ गट ब गट
कासव. बाहुली
मोटार. अभय
अभय. मोटार
बाहुली कासव
प्र.२ जोड्या लावा.
अ गट ब गट
र बा
बा आ
आ घ
घ र
प्र.३ शब्द पाहून लिहा.
१)बाबा- _______
२)ससा-________
३)गाय-________
प्र.४ अक्षर पाहून लिहा.
१)य-___
२)अ-___
३)बा-___
४)घ-____
* * * * *
No comments:
Post a Comment