Tuesday, 5 September 2017

शिक्षक दिवस

“गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।”
  आज डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे.भारताचे माझी राष्ट्रपती व शिक्षण तज्ञ होते.त्यांना १९५४ मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला.आज सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.माझ्या सर्व शिक्षक गुरुंना व मार्गदर्शकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.

No comments:

Post a Comment