घटस्थापना म्हणजे काय ?
आपल्या शेतातील माती आणायची व ती एका मातीच्या भांड्या कडेला ठेवायची . त्या मातीच्या भांड्यात आपल्या शेतात असणारे पाणी भरायचे. जेणेकरून तो ओलावा मातीमध्ये टिकून राहिला पाहिजे . जे बियाणे आपल्याला शेतात रब्बी हंगामात पेरायचे आहे त्या बियाणांचे विविध प्रकार असायचे व असतात . अश्या वेगवेगळ्या प्रकारची बियाणे त्या मातीत रूजवायची व नऊ दिवस निरीक्षण करायचे. ज्याची वाढ उत्तम असेल ते बियाणे आपल्या शेतात लावण्यासाठी अत्यंत योग्य आहे हे लक्षात यायचे . पुर्वी बियाणे तपासणी साठी लॅब नव्हत्या मग ही पद्धत त्यासाठी होती .

No comments:
Post a Comment