Wednesday, 4 April 2018

3G/4G मोबाईलचा इंटरनेट speed कसा वाढवायचा?

आपल्या समोर प्रश्न असतो की 3G मोबाईल speed देत नाही,मोबाईल बदलावा का?   4G चा मोबाईल आहे, रेंज फुल आहे पण speed का येत नाही. त्यासाठी काय करावे लागेल.
  तर त्यावर उत्तर आहे एक सोपी idea.
प्रथम आपल्या मोबाईल setting मध्ये जा.
  Setting ➡more setting ➡mobile networks➡access point name ➡➕new APN ➡enter name 'www' all small letter ➡enter APN name 'www' all small letter ➡then go last and➡save➡select new www APN.
 Turn off Mobile and start your mobile speed increases.
  ही idea वापरा व प्रतिक्रिया (comments) जरुर कळवा. अडचण आली तरी सांगा. मार्गदर्शन करू. या ब्लाॅग ला follow करा. व नवीन update मिळवा. धन्यवाद.....

No comments:

Post a Comment