डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन (५सप्टेबर ) शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. ते एक शिक्षक व भारताचे
दुसरे राष्ट्रपती होते. शिक्षकाविषयी असलेल्या प्रेमामुळे त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
आई ही पहिली गुरू आहे तर शिक्षक हा दुसरा गुरू आहे. गुरूचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. शिक्षक बऱ्याच नवनविन संकल्पना समजावून सांगत असतात व मार्गदर्शन करत असतात. तसेच मुलांवर चांगले संस्कार करत असतात. या दिवशी गुरुंना वंदन करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व आदर व्यक्त करतात.
धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.

Good
ReplyDelete