Friday, 28 September 2018

भगतसिंग

भगतसिंग यांचे टोपणनाव भागनवाला होते. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907रोजी पंजाब येथे झाला.ते नौजवान भारत सभा व कीर्ती किसान पार्टी या संघटनेत होते. वडीलांचे नाव  सरदार किसनसिंग संधू व आईचे नाव विद्यावती होते. त्यांना वाचनाची आवड होती. ते उत्तम वक्ते होते.जेम्स स्कॉट या ब्रिटिश अधिकाऱ्याने लाठी चार्ज करून लाला लजपत राय यांना जबर जखमी केले. याचा बदला म्हणून भगतसिंग, शिवराम व राजगुरू यांनी डिसेंबर 1928 मध्ये जेम्स स्कॉट या अधिकाऱ्याला ठार मारण्याचा कट रचला परंतु चुकून साँडर्स मारला गेला. या प्रकरणी त्यांना 1931 साली फाशीची शिक्षा देण्यात आली. अशा प्रकारे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना कोटी कोटी सलाम.
  जय हिंद. वंदे मातरम. धन्यवाद. 

2 comments: