Tuesday, 2 October 2018

राष्ट्रपिता महात्मा गांधी

महात्मा गांधी यांचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांना सर्वजण प्रेमाने बापू म्हणत. त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. त्यांचा जन्म 2 आँक्टोंबर 1869 रोजी पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव पुतळाबाई होते. ते इंग्लंड मध्ये कायद्याचा अभ्यास करून बँरिस्टर झाले. सत्य, अहिंसा आणि असहकार याचा अवलंब केला . भारत छोडो असे इंग्रजांना ठणकावून सांगितले. अहिंसा व असहकार या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. मिठावरच्या कराविरोधात 400 किमी लांब दांडी यात्रा काढली व मिठाचा सत्याग्रह केला. खेड्याकडे चला हा संदेश त्यांनी दिला. जय हिंद,वंदे मातरम. 

No comments:

Post a Comment