Thursday, 18 October 2018

दसरा (विजयादशमी)

दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून सर्वजण वाटतात. या दिवशी शस्त्र पुजन करतात. दसरा हा साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी नविन कामाला सुरूवात करतात. उदा. दुकानाचे उद्घाटन, तसेच या दिवशी नविन खरेदी देखील केली जाते. नवरात्री घटस्थापनेचा हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी घटात लावलेली (घट स्थापने दिवशी घटस्थापना करून नऊ प्रकारची धान्ये लावून नऊ दिवस ठेवतात.)उगवलेली धान्ये काढून देवाला वाहतात व कानाला लावतात. व घट उठवतात. या दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात.
  धन्यवाद. सर्वांना दसऱ्याच्या (विजयादशमीच्या) हार्दिक शुभेच्छा.

No comments:

Post a Comment