विविध पुरस्कार वितरण सोहळा सन २०१८-१९
दिनांक ५/३/२०१९ रोजी सांगली या ठिकाणी सन २०१८-१९ चे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक व गुणवंत शिक्षक, स्वच्छ सुंदर शाळा, जिल्हा स्तरीय शालेय विद्ध्यार्थी विविध स्पर्धा व क्रीडा पुरस्कार तसेच जिल्हास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा पुरस्कार व बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
जिल्हास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये मी बनविलेल्या शैक्षणिक साहित्यास व तंत्रज्ञान वर आधारित शैक्षणिक साहित्यास या दोन्ही गटात सांगली जिल्ह्यामध्ये ३ रा क्रमांक मिळाला होता.
आजचा कार्यक्रम डेक्कन मँन्युफँक्चर्स हाँल सांगली या ठिकाणी शिक्षण सभापती मा.तम्मणगौडा रवी पाटील, समाजकल्याण सभापती मा.ब्रम्हदेव पडळकर, शिक्षणाधिकारी मा. निशादेवी वाघमोडे, सर्व विद्यमान जि.प.सदस्य व मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला.
या माझ्या वाटचालीमध्ये केंद्रप्रमुख मा.बेले साहेब, विस्ताराधिकारी मा. गवारे साहेब, मा. शिंदे साहेब व गट शिक्षण अधिकारी जगधने साहेब यांचे अनमोल मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली व सर्वच शिक्षक बंधू भगिणींचे व आपणां सर्वांचे प्रत्यक्ष--अप्रत्यक्ष अनमोल मार्गदर्शन,प्रेरणा मिळत राहिली. याबद्दल आपणां सर्वांचे मनापासून आभार/धन्यवाद.
राजू सुखदेव आटपाडकर जि.प.शाळा चव्हाणवस्ती नं.१ डफळापूर, जि.सांगली.
Congratulations...
ReplyDeleteThank you
DeleteWell Done... Go Ahead...
ReplyDeleteThank you
DeleteNice raju
ReplyDeleteThank you
Deleteअभिनंदन, आटपाडकर सर.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 🤝👏👏
ReplyDeleteThank you
DeleteThank you
ReplyDeleteCongratulations sir
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete