Friday, 30 August 2019

Das चाचणी परीक्षा शाळा भेट

आज दिनांक 30 ऑगस्ट 2019 साधनव्यक्ती श्री सुरेंद्र सरनाईक सर DAS चाचाणी निमित्त  जि प शाळा चव्हाण वस्ती नं. १  ला भेट दिली. शाळेतील मुलांशी संवाद साधला व शाळेतील वाचन, लेखन, वृक्षसंवर्धन न इतर उपक्रम पाहून कौतुक केले.


No comments:

Post a Comment