🏆जि. प. प्राथमिक
शाळा चव्हाणवस्ती नं.१ डफळापूर शाळेतील विद्यार्थ्यांनी केंद्र स्तरावर उतुंग यश संपादित केले🏆
🏆*केंद्र स्तर क्रीडा स्पर्धा * 🏆
* ५० मी लहान गट मुले *
🥇प्रणव अनिल
शिंदे -प्रथम क्रमांक🥇
कॅरम एकेरी लहान गट मुले
🥈समर्थ अंकुश
एडके- द्वितीय क्रमांक 🥈
१०० मी लहान गट मुले
🥈प्रणव अनिल
शिंदे -द्वितीय क्रमांक🥈
कॅरम एकेरी लहान गट मुली
🥉प्रतिक्षा
सदाशिव कोरे- तृतीय क्रमांक🥉
लांब उडी लहान गट मुले
🥈प्रणव अनिल
शिंदे- द्वितीय क्रमांक 🥈
🥉रिले लहान गट
मुले-तृतीय क्रमांक🥉
प्रणव अनिल शिंदे
समर्थ अंकुश एडके
दत्तात्रय देविदास कोरे
श्रेयश दादासो चव्हाण
बुद्धीबळ एकेरी लहान गट मुली
🥉प्रतिक्षा
सदाशिव कोरे- तृतीय क्रमांक🥉
मुले कब्बडी लहान गट
🏅लहान गट - चौथा
क्रमांक🏅
मुले खोखो लहान गट
🥉लहान गट - तिसरा
क्रमांक🥉
सर्व विद्यार्थीचे हार्दिक अभिनंदन तालुका क्रीडास्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा🏆🏆
मार्गदर्शक व प्रेरणास्थान :- शाळेचे
मुख्याध्यापक श्री. राजू आटपाडकर सर , श्री. तरटे सर , केंद्रप्रमुख
श्री. बेले साहेब, विस्ताराधिकारी श्री. गवारे साहेब, गटशिक्षणाधिकारी
श्री. शिंदे साहेब व आपण सर्व शिक्षक, पालक पदाधिकारी व शाळा व्य. समिती
अध्यक्ष व सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.💐💐💐💐💐💐💐💐
🥇🥇🥇🥇हार्दिक
हार्दिक अभिनंदन 🥇🥇🥇🥇






No comments:
Post a Comment