Saturday, 15 October 2022

जत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार

जत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार श्री राजू सुखदेव आटपाडकर यांना सन 2022 यावर्षीचा 7 ऑक्टोबर 2012 रोजी बालाजी मंगल कार्यालय येथे देण्यात आला. यावेळी जतचे पाणीदार आमदार मा. विक्रम सावंत साहेब, प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे, जत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी साळुंखे साहेब, विस्ताराधिकारी शेख साहेब, गवारी साहेब, केंद्रप्रमुख जगताप साहेब, बेले साहेब, साधनव्यक्ती, बी आर सी सर्व स्टाफ,  तसेच पदाधिकारी विविध संघटनांचे नेते उपस्थित होते एकूण जत तालुक्यातून 28 शिक्षकांना व एक केंद्रप्रमुख तसेच आदर्श शाळांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.







 

No comments:

Post a Comment