Saturday, 15 October 2022

जत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल डफळापुर केंद्राकडून सन्मान

 जत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल व तंत्रस्नेही शिक्षक म्हणून डफळापूर केंद्राचे वतीने केंद्र परिषदेत सन्मान करण्यात आला. यावेळी जर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गवारी साहेब, केंद्रप्रमुख जगताप साहेब, साधनव्यक्ती सरनाईक सर, केंद्र मुख्याध्यापक बंडगर सर, केंद्रातील सर्व वरिष्ठ मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद.


No comments:

Post a Comment