Saturday, 5 November 2022

कवठेमहांकाळ येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थी असोसिएशन व पी.व्ही.पी. महाविद्यालय यांच्या वतीने माजी विद्यार्थी स्नेह मेळावा




 कवठेमहांकाळ येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थी असोसिएशन व पी.व्ही.पी. महाविद्यालय यांच्या वतीने माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला, याप्रसंगी प्रमुख पाहुणे डी. वाय. एस. पी. आप्पासाहेब पवार, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एम. के. पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष विशाल शिंदे, माजी प्राचार्य डॉ. अशोक बाबर, नॅक समन्वयक प्रा. अविनाश कांबळे, असोसिएशनच्या सचिव डॉ. मयूर शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. दिलीप काळे, प्रा. आप्पासाहेब कोळेकर, प्रा. नितीन शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment