जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले हजारे दुधाळ मळा, अग्रण धुळगाव, तालुका कवठेमहांकाळ येथे साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक श्री राजू सुखदेव आटपाडकर यांनी मुलांना सूर्यनमस्काराचे व योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले व सर्व मुलांना कडून सूर्यनमस्कार, योगासने करून घेण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग जाधव सर, अध्यक्ष, सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, पालक, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस उपस्थित होते. अशा प्रकारे हा योग दिनाचा कार्यक्रम आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळची काही प्रसंग चित्रे














Best
ReplyDeleteThank you Sir
DeleteKeep it high..superb
ReplyDeleteThank you Sir
Delete