आज दिनांक 16 जुलै 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले हजारे दुधाळ मळा येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून दिंडीमध्ये सहभाग घेतला यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक राजू सुखदेव आटपाडकर, मुख्याध्यापक पांडुरंग रामचंद्र जाधव उपस्थित होते.



















No comments:
Post a Comment