Tuesday, 6 August 2024

धन्यवाद

 👏🏻👏🏻🙏🙏

नमस्कार
माझ्या वाढदिवसानिमित्त मला प्रत्यक्ष भेटून, फोनवरुन, फेसबुक, व्हाटस् ऍप व मेसेजच्या माध्यमातून माझ्यावर माझ्या शिक्षक मिञ, इतर क्षेञातील मिञपरीवार, माझे बालमिञ, नातेवाईक व सामाजिक क्षेञातील हितचिंतकांनी शुभेच्छांचा जो वर्षाव केला त्यामुळे मी अगदी भारावून गेलो आहे.
आपणा सर्वांच्या शुभेच्छांची ऊर्जा मी हाती घेतलेल्या कामाचा वेग भविष्यात नक्कीच वाढवेल व स्वीकारलेली प्रत्येक जबाबदारी प्रामणिकपणे पार पाडण्याचे सामर्थ्य देईल. आपले प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छा सदैव पाठीशी राहोत, हीच अपेक्षा 
आपण मला दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपणा सर्वांचा ऋणी आहे.
आपलाच 
राजू आटपाडकर.
 

No comments:

Post a Comment