जि. प. शाळा चौगुले हजारे दुधाळ मळा, अग्रण धुळगाव, ता. कवठेमहांकाळ
जिल्हा परिषद सांगली, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली व पाय जाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मूलभूत संगणक व कोडिंग प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
No comments:
Post a Comment