आज शाळा पूर्व मेळावा निमित्त शाळेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये विविध उपक्रमांचे स्टॉल मांडून इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र विद्यार्थी यांचे अध्ययन स्तर निश्चिती करून माता पालकांचे गट बनवले व स्वयंसेवकांच्या मदतीने त्यांना अध्ययन अध्यापन करण्याबाबत मार्गदर्शन केले त्या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य ग्रामस्थ पालक माता-पालक स्वयंसेवक अंगणवाडी सेविका उपस्थित होते खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यात आला धन्यवाद.














No comments:
Post a Comment