जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती नंबर एक या ठिकाणी शंभर दिवस वाचन उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवण्यात आला यामध्ये ग्रंथालय भेट पुस्तक वाचन गोष्ट सांगणे पुस्तके वाचन नाटिका सादरीकरण अशा विविध उपक्रमांचा समावेश यामध्ये करण्यात आला विद्यार्थ्यांनी देखील या उपक्रमात अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन चांगल्या प्रकारे उपक्रम पार पाडला धन्यवाद.





No comments:
Post a Comment