Tuesday, 3 May 2022

अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा

 अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे हा दिवस शुभ मानला जातो या दिवशी नवीन कोणत्याही कामाची सुरुवात केली जाते दुकानाचे उद्घाटन नवीन घर बांधणे नवीन वस्तू खरेदी करणे सोने खरेदी करणे यासारखी विविध कामाच सुरुवात या दिवशी करणे शुभ मानले जाते या दिवशी पोळ्या केल्या जातात व त्याचा नैवेद्य देवाला दिला जातो अशा पद्धतीने अक्षय तृतीया हा सण सर्वत्र आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो

No comments:

Post a Comment