Thursday, 20 October 2022

जिल्हास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रथम क्रमांक

 🙏🙏जिल्हास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेमध्ये द्विशिक्षकी गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याबद्दल साहेबांनी व आपण सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी शुभेच्छा दिल्या. आपले मनःपूर्वक आभार व धन्यवाद. असेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शन, प्रेरणा व सहकार्य सदैव पाठीशी राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.🌹🌹

      

    आपलाच सहकारी शिक्षक राजू सुखदेव आटपाडकर.







No comments:

Post a Comment