Thursday, 20 October 2022

जत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार

 🙏 आभार🙏

आपले केंद्र एक कुटुंब असुन, कुटुंबातील सदस्यांचे आभार मानून मी आपल्या ऋणातून मुक्त होऊ इच्छित नाही, तरीपण औपचारिकता म्हणून मी आपणा सर्वांचे आभार मानत आहे. आपण सर्वांनी एकमताने तालुका आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी माझी निवड केलीत व आज पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहून माझा आनंद द्विगुणित केलात त्याबद्दल धन्यवाद.🙏🙏 तसेच हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून आपणा सर्वांचा आहे, फक्त मी प्रातिनिधीक स्वरूपात स्विकारला आहे. आपणा सर्वांचे आभार.🙏

     असेच प्रेम, स्नेह आपणाकडून मिळत राहील असा मला विश्वास आहे.🙏🙏

                              आपलाच,

                       राजु सुखदेव आटपाडकर सर











No comments:

Post a Comment