Monday, 1 May 2023

१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन

 

🇮🇳🇮🇳जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवस्ती नं.१, डफळापूर येथे एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन अंगणवाडी ताई श्रीम. छाया संकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. राजू सुखदेव आटपाडकर यांनी केले. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. आभार श्री गोविंद शिवदास तरटे यांनी मानले. अशा प्रकारे हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

2 comments: