Saturday, 26 August 2023






🏆🏆🌹🌹शालेय विविध स्पर्धेत जिल्हा परिषद चौगुले हजारे दुधाळ मळा🏆🏆 शाळेचा दबदबा 

🏆🏆 *केंद्र स्तर* 🏆🏆

*वक्तृत्व स्पर्धा*
 सार्थक राजू आटपाडकर 
तृतीय क्रमांक
 
*गायन स्पर्धा*
प्रांजल पतंगराव पाटील
 प्रथम क्रमांक 

*लोकनृत्य स्पर्धा*
प्रथम क्रमांक 

*बडबड गीत गायन स्पर्धा*
 इयत्ता पहिली 
द्वितीय क्रमांक 

*लोकनृत्य स्पर्धा*
 प्रथम क्रमांक 

*ऱ्हाईम्स*
इयत्ता दुसरी 
द्वितीय क्रमांक 

*इंग्लिश लँग्वेज कॉम्पिटिशन* इयत्ता तिसरी व चौथी गट 
तृतीय क्रमांक 

🏆🏆 *तालुकास्तर*🏆🏆

*गायन स्पर्धा*
प्रांजल पतंगराव कदम 
उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक

*लोकनृत्य लहान गट*
 उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन🌹🌹🥇🥇🏆🏆
मार्गदर्शक श्री राजू सुखदेव आटपाडकर, मुख्याध्यापक श्री पांडुरंग रामचंद्र जाधव, सर्व पालक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment