Saturday, 21 October 2023

भेळ तयार करणे

 🍲🍲🍽️🍽️ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले हजारे दुधाळ मळा, अग्रण धुळगाव, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली येथे दप्तर विना शाळा उपक्रम उपक्रम अंतर्गत भेळ तयार करणे हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन तयार करण्याचा आनंद घेतला. यावेळी शाळेतील विद्यार्थी शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते.















No comments:

Post a Comment