🪔🪔जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले हजारे दुधाळ मळा येथे किल्ला⛰️⛰️ बनवणे व पणत्या तयार करणे हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन किल्ला व पणत्या बनवल्या. यावेळी विद्यार्थी शिक्षक राजू सुखदेव आटपाडकर व मुख्याध्यापक पांडुरंग रामचंद्र जाधव इत्यादी उपस्थित होते.


















Nice Activity
ReplyDeleteThank you
ReplyDeleteGood one 👍
ReplyDelete