Tuesday, 31 December 2024

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. Happy New year 2025

2024 साल संपून आता 2025 सुरू होणार आहे. या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे नवीन वर्ष आपल्याला आनंदाचे सुखाचे समाधानाचे भरभराटीचे जावो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना या नववर्षाच्या निमित्ताने आपण सर्वांनी संकल्प करावेत आणि ते संकल्प पूर्णत्वाला जाण्यासाठी त्याप्रमाणे आपण प्रयत्न करावा हीच या निमित्ताने आपणा सर्वांना विनंती. या नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण सुंदर अक्षर लेखन व्यायाम पुस्तक वाचन मोबाईलचा कमीत कमी वापर अशा व इतर नवनवीन संकल्प आपण करू शकता. अजून कोणते संकल्प आपण करावेत ते आपण कमेंट मध्ये नोंदवू शकता. धन्यवाद.
 परत एकदा आपणाला नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर 2025.

No comments:

Post a Comment