Saturday, 21 June 2025

योग दिन

 दिनांक 21 जून 2025 रोजी अग्रण धुळगाव येथे योग दिनानिमित्त वारकरी तालावर विठ्ठल नामाचा गजरात योग दिन साजरा करण्यात आला. त्याची काही क्षणचित्रे.










No comments:

Post a Comment