Monday, 14 July 2025

वही व लेखन साहित्य वाटप

 


आज दिनांक 14 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले हजारे दुधाळ मळा, अग्रण धुळगाव येथील विद्यार्थ्यांना व अंगणवाडी विद्यार्थ्यांना सक्षम व कार्तिक कृष्णदेव चौगुले यांच्या आजोबांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी विद्यार्थ्यांना वही, लेखन साहित्य वाटप केले. त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप धन्यवाद. यावेळी कृष्णदेव चौगुले, वर्षा चौगुले, त्याचबरोबर चौगुले कुटुंबीय, अंगणवाडी मदतनीस देशमुख मॅडम, आटपाडकर सर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment