Thursday, 4 September 2025

नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल पंचायत समिती कवठेमहांकाळ कडून सत्कार

 नेट परीक्षा शिक्षण शास्त्र विषयात उत्तीर्ण झाल्याबद्दल पंचायत समिती कवठेमहांकाळ, प्रमोद गोफणे साहेब सहाय्यक सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे, माजी आमदार सुमनताई पाटील मॅडम, विश्वास साबळे साहेब गटशिक्षणाधिकारी कवठेमहांकाळ, मुलाणी साहेब विस्ताराधिकारी, मणूर साहेब, केंद्र प्रमुख पवार साहेब, विविध संघटनांचे पदाधिकारी, पालक, उपस्थित होते.


No comments:

Post a Comment