जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले हजारे दुधाळ मळा, अग्रण धुळगाव, येथे गणेश उत्सवा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये धावणे, लंगडी, संगीत खुर्ची, लिंबू चमचा, इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. त्यांना पालकांकडून वही, पेन, कंपास पेटी, पेन्सिल, खोड रबर, शार्पनर, चित्रकलेची वही, वही, इत्यादी बक्षीस देण्यात आले. यावेळी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना लाठी-काठी व कराटे याचे प्रत्यक्ष दाखवले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पदाधिकारी, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्रींची आरती करून शेवटी महाप्रसाद देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
Pages
- Home
- सुविचार
- बोधकथा
- माझा महाराष्ट्र
- गड-किल्ले
- शासकीय GR
- शिक्षक डायरी
- बालगीते
- आरोग्य सल्ला
- इ पाठ्यपुस्तके
- आकारिक चाचणी
- इ. १ली प्रश्नपत्रिका
- इ. २री प्रश्नपत्रिका
- इ. ३री प्रश्नपत्रिका
- इ. ४थी प्रश्नपत्रिका
- घटक नियोजन
- वार्षिक नियोजन
- किशोर मासिक लिंक्स
- scholarship
- आकारिक प्रश्नपत्रिका १ ली ते ४ थी
- क्रीडा जी आर
- शाळा GR
- परीक्षा संदर्भात
Wednesday, 3 September 2025
गणेश उत्सवानिमित्त विविध स्पर्धा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले हजारे दुधाळ मळा, अग्रण धुळगाव, येथे गणेश उत्सवा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये धावणे, लंगडी, संगीत खुर्ची, लिंबू चमचा, इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. त्यांना पालकांकडून वही, पेन, कंपास पेटी, पेन्सिल, खोड रबर, शार्पनर, चित्रकलेची वही, वही, इत्यादी बक्षीस देण्यात आले. यावेळी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना लाठी-काठी व कराटे याचे प्रत्यक्ष दाखवले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पदाधिकारी, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्रींची आरती करून शेवटी महाप्रसाद देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment