Wednesday, 12 November 2025

कार्यानुभव अंतर्गत उपक्रम




आज दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले हजारे दुधाळ मळा, अग्रण धुळगाव येथे नारळाच्या झावळी पासून खराटा तयार करणे व चटई तयार करणे हा उपक्रम घेण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन खराटा व चटई तयार केली. त्याचबरोबर कल्पवृक्ष नारळाच्या झाडाची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. व नारळाच्या झाडाचे विविध उपयोग सांगण्यात आले. नारळाच्या झाडापासून खोबरे मिळते, खोबऱ्यापासून तेल करण्यात येते. नारळाच्या झावळीपासून झाडू, पायपुसणी व पोते गोणपट शिवण्यात येते. यांची माहिती देण्यात आली.
 

No comments:

Post a Comment