Sunday, 22 August 2021

रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा

  रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मातील पवित्र सण  आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळते व राखी बांधते. आपल्या भावाला दिर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करते. या सणामुळे सामाजिक ऐक्याची भावना वाढीस लागते व हा सण श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेला येतो किंवा एक व दोन दिवसांत येतो. भाऊ आपल्या बहिणीला गिफ्ट किंवा भेटवस्तू देतो. व बहिण आपल्या रक्षणासाठी भावाकडे मागणी मागते. अशा प्रकारे हा सणाला खूप महत्त्व आहे. या सणाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

संकलन- राजू सुखदेव आटपाडकर, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा चव्हाणवस्ती नं १, डफळापूर

9 comments: