सर्वांच्या आवडत्या लाडक्या गणरायाचे आगमन यावर्षी १० सप्टेंबर २०२१ रोजी मोठ्या उत्साहात व ज्ल्लोश्यात करण्यात आले. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सानिटायझर व योग्य अंतर या त्रिसूत्रीचा वापर करून गणेश उत्सव साजरा करूया.एकमेकांना शुभेच्छ देण्यासाठी सोशल मेडीयाचा ( whatsapp, facebook इत्यादी) वापर करूया. वआपल्या भारत देशाला या कोरोना सारख्या महामारी पासून मुक्त करण्याची गणरायाच्या चरणी पार्थना करूया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.
Pages
- Home
- सुविचार
- बोधकथा
- माझा महाराष्ट्र
- गड-किल्ले
- शासकीय GR
- शिक्षक डायरी
- बालगीते
- आरोग्य सल्ला
- इ पाठ्यपुस्तके
- आकारिक चाचणी
- इ. १ली प्रश्नपत्रिका
- इ. २री प्रश्नपत्रिका
- इ. ३री प्रश्नपत्रिका
- इ. ४थी प्रश्नपत्रिका
- घटक नियोजन
- वार्षिक नियोजन
- किशोर मासिक लिंक्स
- scholarship
- आकारिक प्रश्नपत्रिका १ ली ते ४ थी
- क्रीडा जी आर
- शाळा GR
- परीक्षा संदर्भात
Friday, 10 September 2021
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Nice
ReplyDeleteThank you Sir
ReplyDelete