रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मातील पवित्र सण आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळते व राखी बांधते. आपल्या भावाला दिर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करते. या सणामुळे सामाजिक ऐक्याची भावना वाढीस लागते व हा सण श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेला येतो किंवा एक व दोन दिवसांत येतो. भाऊ आपल्या बहिणीला गिफ्ट किंवा भेटवस्तू देतो. व बहिण आपल्या रक्षणासाठी भावाकडे मागणी मागते. अशा प्रकारे हा सणाला खूप महत्त्व आहे. या सणाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
संकलन- राजू सुखदेव आटपाडकर, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा चव्हाणवस्ती नं १, डफळापूर
It's very nice information
ReplyDeleteछान
ReplyDeleteThank you
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteछान. हिंदू सह इतर ही साजरा करतात
ReplyDeleteThank for comment and right your opinion
Deleteसुंदर
ReplyDeleteBest Information
ReplyDeleteThank you all
ReplyDelete