Friday, 10 September 2021

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

 सर्वांच्या आवडत्या लाडक्या गणरायाचे आगमन यावर्षी १० सप्टेंबर २०२१ रोजी मोठ्या उत्साहात व ज्ल्लोश्यात करण्यात आले. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सानिटायझर व योग्य अंतर या त्रिसूत्रीचा वापर करून गणेश उत्सव साजरा करूया.एकमेकांना  शुभेच्छ देण्यासाठी सोशल मेडीयाचा ( whatsapp, facebook इत्यादी) वापर करूया. वआपल्या भारत देशाला या कोरोना सारख्या महामारी पासून मुक्त करण्याची गणरायाच्या चरणी पार्थना करूया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.

2 comments: